स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - १५ ऑगस्ट २०२२

  • Jan 01,1970

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.