रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत विदर्भातील अनुसूचित जमातीच्या युवक युवतींकरिता आरोग्य क्षेत्रात मोफत प्रशिक्षण व नोकरीच्या /रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या

  • Sep 26,2022

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मेहमूदा शिक्षण संस्था नागपूर या संस्थेअंतर्गत विदर्भातील आदिवासी युवक युतीने जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले. या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती/प्लसमेंट पत्राचे वाटप करण्यात आले. तसेच नवीन बॅचचे उद्घाटनही करण्यात आले.