कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी युवकांचा पशु आरोग्य कर्मचारी प्रशिक्षणास उत्तम प्रतिसाद

  • Sep 21,2022

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे मार्फत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 60 आदिवासी युवकांनी पशु आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.